<a href=\"https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19\"><strong>कोरोना</strong></a>चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून <a href=\"https://marathi.abplive.com/topic/solapur-night-curfew\"><strong>रात्रीची संचारबंदी</strong></a> लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र या रात्रीच्या संचारबंदीतून सूट देण्यात येईल. तर 7 मार्चपर्यंत
from home https://ift.tt/3q0zUgx
from home https://ift.tt/3q0zUgx
No comments:
Post a Comment