<p>लॉकडाऊन काळात जिथे सर्व काही बंद होतं, व्यवहार ठप्प होते. सरकारी तिजोरीतही खडखडाट होता. त्यावेळीच स्टेशनरी आणि प्रशिक्षण दिल्याच्या नावाखाली आपले सेवा केंद्राच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधींची लूट झाल्याचा आरोप होतोय. लॉकडाऊनच्या चार महिन्यात आपले सेवा केंद्राला राज्य सरकारकडूनही 88 कोटींची बिलं अदा करण्यात आली. त्यामुळे घोटाळ्याचा संशयही व्यक्त केला
from home https://ift.tt/2ZT25TK
from home https://ift.tt/2ZT25TK
No comments:
Post a Comment