<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> रिलायन्स समुहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याच्या प्रकरणाची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. या संस्थेने सोशल मीडियावर ही जबाबदारी घेतली आहे. मात्र गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कदाचित एखादी संस्था चर्चेत येण्यासाठी हे करत असेल. आतापर्यंत तपासात असा कोणताही पुरावा याबाबत सापडलेला
from home https://ift.tt/3kvqjgh
from home https://ift.tt/3kvqjgh
No comments:
Post a Comment