<p style="text-align: justify;"><strong>Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : <a href="https://marathi.abplive.com/topic/chhatrapati-shivaji-maharaj">छत्रपती शिवाजी महाराजांची</a></strong> आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/chhatrapati-shivaji-maharaj">जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन</a></strong> करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज
from home https://ift.tt/3ay24Li
from home https://ift.tt/3ay24Li
No comments:
Post a Comment