<p style="text-align: justify;"><strong>वडोदरा :</strong> गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत शहरी भागात भाजपाने जास्त जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या 2021 मधील जागा आणि 2016 मधील जागांची तुलना केली तर चित्र स्पष्ट होत आहे. अहमदाबाद आणि वडोदरासह सहा महानगरपालिकांच्या 575 जागांसाठी ही निवडणूक होती. 2016
from home https://ift.tt/3kjMshq
from home https://ift.tt/3kjMshq
No comments:
Post a Comment