Breaking

Saturday, February 27, 2021

पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाची गळा चिरून, दगडाने ठेचून हत्या, मृतदेह सुस खिंडीत फेकल्याचं उघड https://ift.tt/eA8V8J

चतुःश्रुंगी परिसरातील NCL राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या एका 30 वर्षी तरुणाचा गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह <span class=\"il\">सुस</span> खिंडीत टाकण्यात आला आहे.

from home https://ift.tt/37WZAEy

No comments:

Post a Comment