कल्याण : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खबरदारी घेण्याचं आवाहन वारंवार नागरिकांना केलं जात आहे. खासकरुन मास्क लावण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने देखील नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असं आवाहन केलं आहे.
from home https://ift.tt/3kxQ7sr
from home https://ift.tt/3kxQ7sr
No comments:
Post a Comment