Breaking

Sunday, February 28, 2021

अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सूत्रांची माहिती https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> <a href="https://marathi.abplive.com/topic/amitabh-bachchan">बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन </a>यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना 24 तासात रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका बॉलीवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, <a href="https://marathi.abplive.com/topic/amitabh-bachchan">अमिताभ बच्चन</a> यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

from home https://ift.tt/2O7exwA

No comments:

Post a Comment