<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (14 फेब्रुवारी) चेन्नईचा दौरा केला. चेन्नईला पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर एम.ए. चिदंबरम स्टेडियम जवळून गेले. त्यावेळी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. या वेळी त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. पंतप्रधानांनी सामन्याचा फोटो हेलिकॉप्टरमधून टिपला असून
from home https://ift.tt/3jPswms
from home https://ift.tt/3jPswms
No comments:
Post a Comment