<strong>वडोदरा:</strong> गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना वडोदऱ्यात एका कार्यक्रमादरम्यान चक्कर आली आणि ते बेशुद्ध अवस्थेत गेले. वडोदऱ्यातील निजामपूरा भागातील महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराचे भाषण देत असतानाच मुख्यमंत्र्यांना चक्कर आली. सध्या त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचं सांगण्यात येतंय. मुख्यमंत्र्यांना जशी चक्कर आली आणि ते खाली पडले तसे त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सांभाळले.
from home https://ift.tt/3pkyVax
from home https://ift.tt/3pkyVax
No comments:
Post a Comment