<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> आज राज्यभर 'मराठी भाषा दिन' साजरा होत असताना मात्र मराठी शाळेत शिक्षण झालं म्हणून मुंबई महापालिकेत नोकरी नाकारल्याचा प्रकार घडतोय. या विरोधात 150 मराठी तरुण आणि तरुणी गेले 25 दिवस आझाद मैदान, मुंबई इथे आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी शाळेत शिकलेल्या तरुण, तरुणींना न्याय मिळत नसेल
from home https://ift.tt/3aWbKzc
from home https://ift.tt/3aWbKzc
No comments:
Post a Comment