Breaking

Thursday, February 18, 2021

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पाचा आढावा https://ift.tt/eA8V8J

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर जाऊन पाहणी केली. शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पाचा आढावा यावेळी राज ठाकरेंनी घेतला. राज ठाकरेंसोबत मनसे नेते नितीन सरदेसाई आणि काही महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

from home https://ift.tt/2NJIYZK

No comments:

Post a Comment