छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे मोझेक पोट्रेट काढण्यात आलं आहे. या पोट्रेटची खासीयत म्हणजे पन्नास हजार बाकीच्या पणत्यांनी मिळून पोट्रेट साकारण्यात आलं आहे. ४० बाय ३० फुटांचे भव्य असं हे पोट्रेट आहे. या पोट्रेटला साकारण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. ठाण्यातील सकल मराठा समाज आणि
from home https://ift.tt/3k42WKt
from home https://ift.tt/3k42WKt
No comments:
Post a Comment