प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी उपास केला जातो. संकष्टी चतुर्थीसोबत मंगळवारचा दिवसही आहे. जेव्हा कधी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी होते. अंगारकी चतुर्थीचा थेट संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मंगळ ग्रहाचा संबंध ताकदीशी आहे. यंदा अंगारकी चतुर्थी 2 मार्चला आली आहे.
from home https://ift.tt/3802cRP
from home https://ift.tt/3802cRP
No comments:
Post a Comment