<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> कर्नाटकमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला मृत असल्याचे घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी त्याला नेण्यात आलं. मात्र पोस्टमॉर्टमला ठेवलं असताना या व्यक्तीच्या शरीरात हालचाल जाणवली. त्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून आता
from home https://ift.tt/3sL1m3s
from home https://ift.tt/3sL1m3s
No comments:
Post a Comment