<p style="text-align: justify;">IND Vs ENG 4th Test Match : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने
from home https://ift.tt/3sMQrX8
from home https://ift.tt/3sMQrX8
No comments:
Post a Comment