Breaking

Sunday, April 4, 2021

करोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलला लावली आग; ९ जणांना अटक https://ift.tt/eA8V8J

बिल व मृतदेह ताब्यात घेण्याच्या वादातूनच कामठी मार्गावरील होप हॉस्पिटलमध्ये तोडफोड ,जाळपोळ करून डॉ. बी. के. मुरली (वय ५२ रा.सदर) यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2AzI5ME news/nagpur-crime-news-police-have-arrested-nine-people-in-connection-with-the-hope-hospital-vandalism-case/articleshow/81905437.cms

No comments:

Post a Comment