Breaking

Saturday, June 26, 2021

'एनसीबी'ने अमली पदार्थांची तस्करी उधळली; अंधेरी पूर्वमधील घटना https://ift.tt/eA8V8J

मुंबईहून न्यूझिलंडला होणारी अमली पदार्थ तस्करी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) उघडकीस आणली आहे. या अंतर्गत अंधेरी भागात शनिवारी छापा टाकून ५०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2AzI5ME news/mumbai-crime-news-ncb-raided-in-andheri-and-exposed-drug-smuggling/articleshow/83886025.cms

No comments:

Post a Comment