Breaking

Monday, October 4, 2021

CSK vs DC Live Scorecard IPL 2021 : दिल्लीने चेन्नईवर साकारला दमदार विजय https://ift.tt/2Yh2kLp

दुबई : चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे सध्याच्या घडीला समान १८ गुण आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून आयपीएलच्या पॉइंट् टेबलमध्ये अव्वल स्थानावर कोणता संघ पोहोचतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. दिल्ली कॅपिटल्सचा अखेरच्या षटकात चेन्नईवर विजय अक्षर पटेल आऊट, दिल्लीला सातवा धक्का मोक्याच्या क्षणी शिखर धवन आऊट, दिल्लीला मोठा धक्का दिल्लीचा अर्धा संघ गारद, जाणून घ्या धावसंख्या... रिपल पटेल आऊट, दिल्लीला चौथा धक्का कर्णधार रिषभ पंत आऊट, दिल्लीला मोठा धक्का श्रेयस अय्यर आऊट, दिल्लीला दुसरा धक्का दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ आऊट चेन्नईने विजयासाठी दिल्लीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा... महेंद्रसिंग धोनी आऊट, चेन्नईला पाचवा धक्का अंबाती रायुडूचे अर्धशतक रॉबिन उथप्पा आऊट, चेन्नईला चौथा धक्का मोइन अलीआऊट, चेन्नईला तिसरा धक्का ऋतुराज गायकवाड आऊट. चेन्नईला मोठा धक्का फॅफ ड्यू प्लेसिस आऊट, चेन्नईला पहिला धक्का आजच्या सामन्यासाठी चेन्नई आणि दिल्लीचे संघ असे असतील... चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने जिंकली नाणेफेक


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3D8KKb6

No comments:

Post a Comment