Breaking

Saturday, October 9, 2021

नागपुरात मामानेच केली भाच्याची हत्या; 'त्या' संशयातून... https://ift.tt/3mGvWd0

नागपूर: कौटुंबीक कलहातून मामाने भाच्याची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना येथील येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सदर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मामाला अटक केली आहे. (वय ४९),असे अटकेतील मारेकऱ्याचे तर (वय ४३) ,असे मृताचे नाव आहे. ( ) वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश व त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होतात. त्यामुळे त्याची पत्नी वेगळी राहते. अतुल यांच्या भावाचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दिनेशला आला. त्यामुळे दिनेश हा संतापला. शुक्रवारी रात्री त्याने अतुल यांना गाठले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच लोखंडी रॉडने दिनेश याने त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यात अतुल जखमी झाले व तिथून दिनेश पसार झाले. वाचा: परिसरातील नागरिकांनी जखमी अतुल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी दिनेशला अटक केली आहे. त्याची तीन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. दिनेश याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iLH7Ai

No comments:

Post a Comment