Breaking

Friday, November 26, 2021

आळंदीला निघालेल्या वारकरी दिंडीत घुसला भरधाव टेम्पो; २० जखमी https://ift.tt/3CWmV5Y

बंडू येवले । लोणावळा जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्तिकी एकादशीच्या वारीला आळंदीला पायी जाणाऱ्या एका वारकरी दिंडीत भरधाव टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात २० वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cUbgtK

No comments:

Post a Comment