Breaking

Friday, March 25, 2022

'पीएम केअर फंड' विरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट म्हणालं... https://ift.tt/d0W8k3S

नवी दिल्ली: ' ’च्या ( ) खात्याचा तपशील, व्यवहार आणि खर्च जाहीर करावा आणि कॅगमार्फत त्याचा लेखाजोखा तयार करावा,’ अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून याचिकाकर्ते उच्च न्यायालयात दाखल करू शकतात असे नमूद केले आहे. ( ) वाचा : आणि यांच्या खंडपीठाने याप्रकरणी याचिकाकर्त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात जाऊन फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. पीएम केअर फंड मधील निधीची ठरवण्यात आलेली कक्षा, वैधता आणि तपशील जाहीर करण्यात यावेत, यासाठी ही याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले. उच्च न्यायालयाने केवळ निकालाचा हवाला देणे योग्य नव्हते, अशी भूमिकाही मांडण्यात आली. वाचा : ‘न्यायालयाने आदेश देताना सर्व मुद्द्यांचा विचार केला नाही, ही तुमची भूमिका योग्य असू शकते. यावर तुम्ही प्रतिवाद केला का, याची आम्हाला कल्पना नाही. त्यामुळेच तुम्ही याबाबत फेरविचार याचिका दाखल करा,’ असे न्यायालयाने नमूद केले व याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यास नकार दिला. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EWLYePp

No comments:

Post a Comment