पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत एका अनुसूचित जातीच्या महिला उद्योजकाला गावगुंडानी मारहाण करून केला आहे. गाव गुंड महिला उद्योजकाला मारहाण करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. जयश्री विजय नेटके असे मारहाण करण्यात आलेल्या दलित महिला उद्योजिकेच नाव आहे. ( entrepreneur molested and beaten by in ) क्लिक करा आणि वाचा- जयश्री नेटके यांची भोसरी एमआयडीसीत स्टार पलिमर नावाची कंपनी आहे. सदर कंपनीमध्ये नवनाथ शेटे नावाच्या आरोपीने जयश्री नेटके आणि त्यांचे पती विजय नेटके यांना मारहाण केली आहे. कंपनीमध्ये झालेला शुल्लक कारणावरून नवनाथ शेटे यांनी जयश्री नेटके आणि त्यांचे पती विजय नेटके यांना मारहाण केली आहे. या प्रकरणात यांच्या फिर्यादीच्या तक्रारी वरून भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नवनाथ शेटे आरोपी विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vKsG5xV
No comments:
Post a Comment