Breaking

Thursday, July 14, 2022

गुड न्यूज! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; तानसा तलाव ओसंडून वाहू लागला https://ift.tt/k12JrPD

मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱया ७ तलावांपैकी आज (दिनांक १४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. () काल (दिनांक १३ जुलै २०२२) जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. म्हणजेच, यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी २ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- तानसा तलावाचा विचार करता, गतवर्षी दिनांक २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता तर त्याआधीच्या वर्षी दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन हा तलाव वाहू लागला होता. करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. पैकी, तानसा तलावाची जलधारण क्षमता सुमारे १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष लीटर इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- सात तलावातील पाणीसाठा तलाव- पाणीसाठा (दशलक्ष ली.)-टक्केवारी मध्य वैतरणा-१,२२,५६९-५३.९८ मोडकसागर-१,२८,९२५-१०० तानसा-१,४५,०८०-१०० मध्य वैतरणा-१,२५,२९६-६४.७४ भातसा-४,२५,९१४-५९.४० विहार-१६,४९७-५९.५६ तुळशी-७,३५१-९१.३७ एकूण-९,५२,५५०-६७ क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UQoyACT

No comments:

Post a Comment