<strong>सोलापूर : </strong>बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी मिळवून एका शिक्षकाने शासनाला चांगलंच गंडवलंय. आणि तब्बल 32 वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आलाय. आता या आरोपी शिक्षकाचे निलंबन करण्यात आलं असून त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी केलेल्या चौकशीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस
from home https://ift.tt/31lfQfU
from home https://ift.tt/31lfQfU
No comments:
Post a Comment