<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 'कोविड-19' या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी, या दोन आकडेवारी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. रुग्ण दुप्पट होण्याचा दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते, तर त्याचवेळी रुग्णांमध्ये वाढ होण्याची
from home https://ift.tt/2BJ5UCo
from home https://ift.tt/2BJ5UCo
No comments:
Post a Comment