Breaking

Wednesday, June 17, 2020

मोटारखरेदीचा 'पहिला गीअर'; जुन्या वाहनांना सर्वाधिक पसंती https://ift.tt/eA8V8J

'कार देखो डॉट कॉम' या वेबसाइटने केलेल्या सर्वेक्षणानुसार नवीन व जुन्या चारचाकी गाड्यांचा व्यवसाय पुन्हा बहरल्याचे चित्र आहे. 'प्री-ओन्ड' गाड्यांसाठी मोठ्या संख्येने ग्राहकांकडून या संबंधीची विचारणा सुरू झाली आहे. जुन्या तसेच नव्या गाड्यांचा व्यवसाय ९९ टक्के रुळांवर आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2YP1zVQ

No comments:

Post a Comment