सरकारने एप्रिल मे महिन्यामध्ये करोना रुग्णांचे आकडे वाढून संसर्ग झपाट्याने वाढेल, अशा वेगवेगळ्या शक्यता गांभीर्याने घेत बीकेसी येथे पहिल्या टप्प्यातील रुग्णालय तातडीने उभारले. या रुग्णालयातील प्रत्यक्ष क्षमतेचा पूर्ण वापर झाला नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त बाराशे खाटांचे रुग्णालय उभारण्याची गरज होती का, असा प्रश्न प्रत्यक्ष करोना संदर्भात काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3eeqXuJ
from The Maharashtratimes https://ift.tt/3eeqXuJ
No comments:
Post a Comment