<p style="text-align: justify;"><strong>वॉशिंग्टन:</strong> चीनचा भारताला आणि एकूण दक्षिण आशिया असलेला धोका पाहता अमेरिकेने युरोपमधील आपलं सैन्य दक्षिण आशियाकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ब्रसेल्स फोरम 2020 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ते बोलत होते. यावर्षी कोरोना व्हायरस साथीमुळे ब्रसेल्स
from home https://ift.tt/2BJ6AaU
from home https://ift.tt/2BJ6AaU
No comments:
Post a Comment