Breaking

Thursday, June 25, 2020

सलून, ब्युटीपार्लर्स सुरु होणार, मात्र 'हे' नियम पाळावे लागणार, अधिसूचना जारी https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई : </strong>राज्य सरकारने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 28 जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सलूनचालक दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते.

from home https://ift.tt/2NI7RSl

No comments:

Post a Comment