Breaking

Sunday, June 28, 2020

मालाडमधून बेपत्ता झालेले ४० करोना रुग्ण सापडले https://ift.tt/eA8V8J

मालाड परिसरात करोनाचा संसर्ग वाढत असताना हे रुग्ण सापडत नसल्याने चिंता वाढली होती. प्रयोगशाळेत करोनाची चाचणी केल्यानंतर रुग्णाचा मोबाइल नंबर व पत्ता घेतला जातो. अहवाल 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर रूग्णांशी संपर्क साधण्यात आला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZmcxTj

No comments:

Post a Comment