Breaking

Sunday, June 28, 2020

सेनाभवनातील कर्मचाऱ्यांनालाही झाली करोनाची लागण https://ift.tt/eA8V8J

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान परिसरात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनाततही करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZwYc6D

No comments:

Post a Comment