रविवारी सकाळी मासेविक्रेत्यांनी भाईंदर पश्चिमेकडील मासे बाजारात मासेविक्रीला सुरुवात केल्याने मत्स्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सुरक्षित वावराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2VrMsRE
from The Maharashtratimes https://ift.tt/2VrMsRE
No comments:
Post a Comment