निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतोनात हानी झाली आहे. एकट्या रायगड जिल्ह्यातच किमान पाच लाख घरांची पडझड झाली आहे. त्याशिवाय नारळ आणि पोफळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रायगडचा दौरा करून तेथील स्थितीची प्रत्यक्ष पाहणीही केली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/37kgVFV
from The Maharashtratimes https://ift.tt/37kgVFV
No comments:
Post a Comment