Breaking

Monday, June 29, 2020

‘सॅनिटरी पॅड’ तूर्तास अत्यावश्यक कक्षेबाहेर https://ift.tt/eA8V8J

'सॅनिटरी पॅड्सना अत्यावश्यक वस्तू घोषित करून रेशनिंग दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसोबतच त्याचा पुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून ग्रामीण व आदिवासी भागांतील गरीब महिलांना ते उपलब्ध होतील', अशी विनंती याचिकादारांनी केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Vxcumj

No comments:

Post a Comment