<p style="text-align: justify;"><strong>श्रीनगर :</strong> लडाखमधील हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये अन्नपुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे, ज्यात दोन महिन्यांसाठी घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा करण्यास सांगितलं आहे. यावशिवाय सुरक्षा दलांसाठी शाळा रिकाम्या करण्याचा आदेशही जारी
from home https://ift.tt/2NETtdq
from home https://ift.tt/2NETtdq
No comments:
Post a Comment