Breaking

Monday, June 29, 2020

मुुंबईकर सावध व्हा! मास्क नसेल तर दंड भरा https://ift.tt/eA8V8J

मुंबईत करोनाचा धोका कायम असतानाही अद्याप असंख्य नागरिक मास्क लावत नसल्याचे आढळून आले आहे. त्यावर महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मास्क न वापरल्यास एक हजार रुपये दंड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3g7xcRC

No comments:

Post a Comment