Breaking

Tuesday, June 30, 2020

आषाढी एकादशीः अवघे ‘शांत’ पंढरपूर... https://ift.tt/eA8V8J

पंढरपुरात करोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी मंगळवारी दुपारपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, चंद्रभागा वाळवंटही सील करण्यात आला. पंढरपूरचा प्रत्येक रास्ता मोकळा पडला असून, सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NIZpC3

No comments:

Post a Comment