Breaking

Monday, June 29, 2020

आईकडे जाण्यास विरोध केल्याने पत्नीला मारहाण https://ift.tt/eA8V8J

करोना असल्याने नवऱ्याला त्याच्या आईकडे तसेच मुलाला आजीकडे जाण्यासाठी विरोध करणे एका विवाहितेला महागात पडले आहे. पत्नीने गावाला जाण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3icr2l3

No comments:

Post a Comment