Breaking

Monday, June 29, 2020

आर्थिक आकडेवारी ; आज ठरणार शेअर बाजाराची दिशा https://ift.tt/eA8V8J

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरही सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. या शिवाय गुंतवणूकदारांची नजर देश-विदेशात आगामी आठवड्यात जारी होणाऱ्या विविध आर्थिक आकड्यांकडेही लागलेली असेल. या आकड्यांवरून बाजार आपली दिशा ठरवणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NIFLpX

No comments:

Post a Comment