Breaking

Thursday, June 18, 2020

‘कोरेगावचा 'एनआयए'तपास निव्वळ राजकीय हेतूने’ https://ift.tt/eA8V8J

'कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास तब्बल दीड वर्षांनंतर अचानक राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपवण्याच्या निर्णयामागे निव्वळ राजकीय हेतू आहे. हा निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याने तो रद्द करण्यात यावा', अशी विनंती करत आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/37ITuGq

No comments:

Post a Comment