Breaking

Thursday, June 18, 2020

मॉल, शॉपिंग सेंटर उघडी ठेवण्यास परवानगी द्या; रिटेलर असोसिएशनचे आदित्यंना साकडे https://ift.tt/eA8V8J

राज्यातील मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये सुरक्षित वावराचे नियम पाळत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी 'रिटेलर असोसिऐशन ऑफ इंडिया'च्या शिष्टमंडळाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/3fBbLIs

No comments:

Post a Comment