पेट्रोलियम कंपन्यांचे दरवाढीचे सत्र सलग १२ व्या दिवशी कायम आहे. सलग १२ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल जवळपास ६.५ ते ७ रुपयांनी महागले आहे. अंशत: लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सरकारवर टीका करण्यात येत आहे. यामुळे माल वाहतुकीचे दर वाढून महागाईचा पारा चढेल, अशी शक्यता आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2BjL6AS
from The Maharashtratimes https://ift.tt/2BjL6AS
No comments:
Post a Comment