Breaking

Saturday, June 13, 2020

करोनाचा प्रादुर्भाव; दानवेंनी सरकारवर केला 'हा' आरोप https://ift.tt/eA8V8J

'राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करोनापुढे हात टेकले आहेत. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते आहे हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही,' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hjDtem

No comments:

Post a Comment