हकांना अखंडित वीज मिळावी यासाठी हजारो कंत्राटी कामगार काम करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज वाहिन्यांवर काम करताना एकूण आठ कंत्राटी कामगारांचा बळी गेला, १२ जण गंभीर जखमी झाले. या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मदत झालेली नाही.
from The Maharashtratimes https://ift.tt/2YquoaU
from The Maharashtratimes https://ift.tt/2YquoaU
No comments:
Post a Comment