<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉन इंडिया कंपनीने रविवारी सांगितले की, कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार आहे. भारत आणि जगभरातील इतर ग्राहकांनी कोणत्याही व्यत्ययाविना सेवा देता यावी म्हणून अॅमेझॉन नव्या कर्मचाऱ्यांची
from home https://ift.tt/3eFTuK4
from home https://ift.tt/3eFTuK4
No comments:
Post a Comment