Breaking

Friday, June 12, 2020

करोना रुग्णांचे हाल जनावरांपेक्षा वाईट, सुप्रीम कोर्टाचे जळजळीत ताशेरे https://ift.tt/eA8V8J

देशातील करोनाची परिस्थिती आणि रुग्णाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. कोर्टाने महाराष्ट्रासह चार राज्यांना नोटीस बजावली आहे. सरकारी रुग्णालयांत खाटा उपलब्ध असताना कोव्हिड-१९चे रुग्ण दाखल होण्यासाठी रुग्णालयांचे उंबरठे झिजवत आहेत. अनेक रुग्णालयांत खाटा उपलब्ध असताना वेटिंग एरिया व वॉर्डाबाहेरील जागेत मृतदेह ठेवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, असेही खंडपीठाने नमूद केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hpMDWD

No comments:

Post a Comment