Breaking

Friday, June 12, 2020

मुंबईकरांंना दिलासा; लॉकडाउन आणि पोलिस कारवाईही शिथिल https://ift.tt/eA8V8J

मुंबईसह राज्यात ५ जून लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले. ८ जूनपासून तर खासगी कार्यालये, दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी कायम ठेवत दिवसातून इतर वेळेत घराबाहेर पडण्यास मुभा असल्याने पोलिसांनी नाकाबंदी, बॅरिकेट्स हटविले. कार्यालयात जाण्याच्या बहाण्याने लोक बाहेर पडत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MVKsfw

No comments:

Post a Comment