Breaking

Friday, June 12, 2020

सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका

<strong>पुणे :</strong> सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत सरकारने आम्हाला विश्वासात घेतले नाही. शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा झाली पाहिजे. नाही तर कोरोना बॅचचे विद्यार्थी म्हणून या विद्यार्थ्यांवर ठपका बसेल असे सांगत पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक

from maharashtra https://ift.tt/2YvUJ7B

No comments:

Post a Comment