<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आता पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार असून त्यासाठी सुधारित वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये पूर्व प्राथमिकचे वर्ग सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटे घेणार असून पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर पहिली आणि
from home https://ift.tt/2OLLsDR
from home https://ift.tt/2OLLsDR
No comments:
Post a Comment